वीरांगणे !! असे अश्रु तू ढाळू नको ...!
कुरुक्षेत्री तू अशी भावविभोर होऊ नको
पेरलेल्या तुझ्या स्वरांचे प्रतिसाद उमटतील वेळाने
अनुभवाचे बोल तुझे ठरतील प्रेरक जेत्याचे
गीतेचा उपदेश आमलात आणण्याचा
प्रयत्न तू केलास ..............!
पण ..........
पण श्रीकृश्नाचा मोलाचा सल्ला तेवढा विसरलात
सामंजस्य राखुन् टाळले असते संघर्ष ......
तर कुरुक्षेत्राचं युद्ध झालाच नसत
tumchya विचारांना सांगड़ घालून
मोल त्याच वाढल असत ...!
तरीही विरान्ग्न्ने अश्रु हेलो ढालू हेलो
कुरुक्षेत्री अशी भावविभोर होवू नको ....!
रंनागनी तुझा स्म्रुतिचा दीप एक तेवत राहिल
कधी न कधी इतराना सुधा
तोच प्रकाश पुरवत राहिल
रेखा जगताप
No comments:
Post a Comment